भारतीय शास्त्रीय संगीत काय आहे? स्वरांबद्दल माझे विचार कसे बदलत गेले,मला आलेले काही संगीतातले अनुभव आणि रागांची मला झालेली ओळख या मालिकेतून मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.स्वर काय आहेत इथपासून स्वरांची ओळख कशी करावी आणि आपले कान कसे तयार करावेत हे इथे सांगायचा भाबडा प्रयत्न करीन.