कोरी पाटी…

विचारांची स्पष्टता जशी जाणवत आहे तशी पाटी रिकामी होत्ये…
यापुढे काय होईल याची उत्सुकता अजिबात नाहीये आणि त्याचं कारणही तसं अगदी सोपं आहे.
असो
परिणाम होईलच….आपोआप

Neither Seek
Nor avoid…!

Just Walk,