तिरुवन्नमलै

तिरुवन्नमलैचा प्रवास माझ्या आयुष्यातला एक महत्वाचा भाग ठरला आणि त्याच प्रवासातील आठवणी लिहून या शब्द या माध्यमातून व्यक्त कराव्यात असा विचार येऊन त्यातून काही अनुभव शब्दात मांडले गेले तेच इथे जोडत आहे….